श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले. ...
धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी दिली ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी गृहमंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे. ...
गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. ...
देवेंद्र फडणवीसांची अजित पवार गटाच्या नेत्यांसाेबत, शिंदे यांची पक्ष खासदारांशी चर्चा, रात्री उशिरापर्यंत गृहमंत्री शाह यांच्याकडे बैठकींचा सिलसिला ...
PM Modi Salary: भारतात पंतप्रधान पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे पद आहे. पंतप्रधानांना विशेष सुविधांसोबतच वेतन आणि भत्तेही मिळतात. पण, आपल्याला माहीत आहे का की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर महिन्याला केवळ ₹3,000 एवढाच सत्कार भत्ता मिळतो? त ...