लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या, कुटुंबीयांना हत्येचा संशय, राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | BJP woman leader's suicide, family suspects murder, excitement in political circles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या, कुटुंबीयांना हत्येचा संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Deepika Patel Commits Suicide : पोलिसांनी दीपिका पटेल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.  ...

दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde returned home from Daregava! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दरेगावाहून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घरी परतले; प्रकृतीमध्ये सुधारणा

उपमुख्यमंत्री पदाबाबत काेणती भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष ...

'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका - Marathi News | 'Demolish the Taj Mahal, Red Fort, Qutub Minar built by Muslims...', Mallikarjun Kharge criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. ...

'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका - Marathi News | Delhi Election Arvind Kejriwal : 'Arvind Kejriwal is likely to shoot himself', says Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका

Delhi Politics: भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे. ...

२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले... - Marathi News | In 2023-24, beloved sisters gave power to BJP NDA in seven states, congress lost Rajasthan... What exactly happened maharashtra Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...

लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रासह तब्बल आठ राज्यांतील सत्ता ठरली आहे. लोकसभेला महाराष्ट्रात ३७ टक्के जागा मिळविणाऱ्या महायुतीला विधानसभेत ८० टक्के जागा मिळाल्या आहेत. ...

'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'We support BJP's decision; There is no if-but in our mind,' said Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती

'मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे.' ...

“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp raosaheb danve said if uddhav thackeray was stay with us then we would have got big majority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली. ...

चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त - Marathi News | Big decision of Chandrababu Naidu government! Waqf Board of Andhra Pradesh was dissolved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त

waqf board Andhra Pradesh news: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.  ...