लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bacchu kadu criticized bjp mahayuti and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत, पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress prithviraj chavan allegations like uddhav thackeray bjp cheated eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: लोकसभेला भाजपाबाबत तीव्र नाराजी जनतेच्या मनात होती. अचानक एवढा बदल होऊन भाजप महायुतीबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: BJP appointed Nirmala Sitharaman and Vijay Rupani as observers for the selection of legislative group leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसाठी होणाऱ्या बैठकीचे निरीक्षक म्हणून भाजपाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची नियुक्ती केली आहे. ...

तिकडे शरद पवारांचे काय चाललेय? शिंदेंच्या भेटीला आव्हाड, फडणवीसांच्या भेटीला खासदाराला पाठविले - Marathi News | What is going on with Sharad Pawar mind? Jitendra Awhad met Eknath Shinde, sent MP Balya mama to meet devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकडे शरद पवारांचे काय चाललेय? शिंदेंच्या भेटीला आव्हाड, फडणवीसांच्या भेटीला खासदाराला पाठविले

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची ये-जा सुरु आहे. तर तिकडे फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची रेलचेल सुरु आहे. ...

नगरसेवकाला कॉल केला आणि...; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ - Marathi News | suicide of a woman office bearer of BJP after A call came from the corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवकाला कॉल केला आणि...; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ

दीपिका पटेल या दोन वर्षांपूर्वी भाजप नगरसेवक चिराग सोळंकी यांच्या संपर्कात आल्या होत्या. ...

या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: Eknath Shinde is worried about these five questions, that's why he is hesitant to give Devendra Fadnavis the post of Chief Minister. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :या पाच प्रश्नांमुळे शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे

Maharashtra Assembly Election 2024 Result: महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतरही मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे चिंतीत आहेत. शिंदेंसमोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि देवेंद्र ...

तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला - Marathi News | If we had kept the Home Department with us as Devendra Fadnavis said, the MVA government would not have collapsed, Sanjay Raut statement, targeting Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला

राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले.  ...

सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde was going to work from outside power, but we insisted on him staying in power - Shivsena MLA Bharat Gogavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही असंही गोगावले यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून सांगितले. ...