श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra CM Update: सोमवारी आझाद मैदानावरील तयारी पाहण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकटेच गेले होते. यावर शिंदे गटाने नाराजीचा सूर आळवला होता. ...
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. आझाद मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे, पण कोण कोणत्या पदाची शपथ घेणार, याबद्दलचे गूढ काय आहे. ...
Sabarmati Report Movie Special Screening: 'द साबरमती रिपोर्ट'चे स्पेशल स्क्रीनिंग संसदेच्या बाल योगी सभागृहात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या मंत्री खासदारांनी हा चित्रपट बघितला. ...