लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे - Marathi News | This government is being formed in a competitive environment: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद ...

वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की... - Marathi News | Special article on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...

‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हुं लौटकर जरूर आऊंगा’ ... आपल्याला घेरणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हा शेर सुनावला होता. समंदर तर ते होतेच, लौटकर जरूर आऊंगा म्हणाले होते, आता त्यानुसार ते परतले आहेत. आझाद मैदानावर ...

Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!" - Marathi News | mission will be 'Drought Free Maharashtra' which will make the state dynamic for five years Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"

मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिली विशेष मुलाखत ...

“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result manoj jarange patil said 100 percent hunger strike will take place for maratha reservation issue and warns mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ...

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा निर्णय; आसाममध्ये सर्वत्र गोमांसावर बंदी - Marathi News | Chief Minister Himanta Biswa Sarma's big decision; Ban on beef everywhere in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा निर्णय; आसाममध्ये सर्वत्र गोमांसावर बंदी

भाजपशासित आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. ...

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sudhir mungantiwar said devendra fadnavis will work as a shiv bhakt for the progress of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधकांना अहंकाराचे फळ मिळाले, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं - Marathi News | Maharashtra Politics : Devendra Fadnavis meets Eknath Shinde in Varsha Bangla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं

Maharashtra Politics : सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु आहे. ...

Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mahant sudhir das pujari told why was the 5 december 2024 date chosen for the swearing in ceremony very important yog as per shastra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ०५ डिसेंबर २०२४ रोजी अतिशय शुभ मुहूर्त असून, सर्वांचे हित लक्षात घेऊन काढण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ...