श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते. ...
Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. पण विधानसभेला त्यांना जागा देणे शक्य नव्हते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सूचक विधान केले. ...