लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले... - Marathi News | bjp rahul narvekar statement about will maha vikas aghadi get the position of opposition leader or not | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...

Maharashtra Politics: लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या. त्यावेळेस कुणीही कसलीही तक्रार केली नाही. राजीनामे दिले नाहीत, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी विरोधकांवर टीका केली. ...

पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता - Marathi News | Fierce competition between chandrakant patil and ajit pwar of Pune Curiosity about whose neck will fall the burden of the guardian minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता

पुणे जिल्ह्यात भाजपचे ९, तर अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे दोन्हीकडून कार्यकर्ते पालकमंत्रीपदाची मागणी करत आहेत ...

“शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल - Marathi News | bjp mla gopichand padalkar criticized sharad pawar over allegations on evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल

Maharashtra Politics: ईव्हीएमवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. ...

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Ghatkopar MNS Party workers join Thackeray Shiv Sena, Uddhav Thackeray targets Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.  ...

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही - Marathi News | Rahul Narvekar again as Maharashtra Assembly Speaker; No application from Mahavikas Aghadi, pending formal announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं ...

धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा - Marathi News | More than 100 Latur farmers get notice from Maharashtra Waqf Board, Claim on 300 acre land is waqf property | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! महाराष्ट्रातील १०० शेतकऱ्यांना नोटिसा; ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा

वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही. ...

येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | new bjp president to be decided next month said arun singh in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या महिन्यात ठरेल भाजपचा नवा अध्यक्ष: अरुण सिंह; निवड प्रक्रियेला सुरुवात

गोवा भेटीवर आलेल्या सिंह यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  ...

मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज - Marathi News | Markadwadi EVM Agitation: I resign, vote on the ballot; The MLA Uttamrao Jankar gave a challenge to Election Commission infront of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

माझ्या आमदारकीपेक्षा हा मारकडवाडीला लढा महत्त्वाचा आहे, आमदारकी लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट नाही असं जानकरांनी सांगितले.  ...