लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह - Marathi News | coronavirus: In Thane district, there was agitation on Saturday, even in the rainy season | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह

मंदिरे सुरू करण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने भाजपने शनिवारी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. ...

कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस - Marathi News | Government should be more serious about Corona: Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस

कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...

भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | BJP's bell ringing agitation: Crime filed against five protesters in Sainagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे घंटानाद आंदोलन : साईनगरीत पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल

साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

कावनई तीर्थक्षेत्र येथे भाजपचे आंदोलन - Marathi News | BJP's agitation at Kavanai shrine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई तीर्थक्षेत्र येथे भाजपचे आंदोलन

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक ...

भाजपचा जिल्हाभरात घंटानाद; धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी - Marathi News | BJP's bell ringing across the district; Demand for opening of religious places | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचा जिल्हाभरात घंटानाद; धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी

शनिवारी जिल्हाभरात भाजपसह विविध हिदुत्ववादी संघटनांच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. ...

भाजपाचे देवळा येथे घंटानाद आंदोलन - Marathi News | BJP's bell ringing agitation at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाचे देवळा येथे घंटानाद आंदोलन

लोहोणेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी देवळा येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक - Marathi News | ‘Open the door, open the door’; Call on BJP government in Shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावात भाजपची सरकारला हाक

राज्यातील मंदिरे सुरू करावीत, या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली. ...

पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | Uddhav should fight Corona instead of fighting PM: Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे; देवेंद्र फडणवीसांचा टोला

सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...