लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री"

उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...

"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | rahul gandhi tweets over gdp reduction job loss calls it modi made disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. ...

आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Minister Aditya Thackeray actually deleted the word 'minister' from his Twitter profile; Know the truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' असल्याची ओळख हटवल्याची चर्चा रंगली आहे. ...

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | It is a law of nature that a person born will die, not death due to corona - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. ...

सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला - Marathi News | Ghulam Nabi Azad and kapil Sibal should join BJP like Scindia says ramdas Athawale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंधिया व्हा, भाजपामध्ये जा; कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांना आठवलेंचा सल्ला

पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं; आठवलेंचं राहुल गांधींवर शरसंधान ...

"फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरतात"; भाजपाच्या बड्या मंत्र्याचं झुकरबर्ग यांना पत्र - Marathi News | Facebook workers abusing pm Narendra modi Ravi Shankar Prasad writes letter to mark zuckerbeg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरतात"; भाजपाच्या बड्या मंत्र्याचं झुकरबर्ग यांना पत्र

फेसबुकवर राजकीय पक्षांशी हातमिळवणी केल्याच्या झालेल्या आरोपानंतर हे पत्र अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.  ...

माझे 3 लाखांचे विज बिल कमी केले, मग सामान्यांचे का नाही? भाजपा आमदाराचा सवाल - Marathi News | Reduced my electricity bill of Rs 3 lakh, then why not the common man? BJP MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझे 3 लाखांचे विज बिल कमी केले, मग सामान्यांचे का नाही? भाजपा आमदाराचा सवाल

आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आक्षेप, महावितरणने केले 3 लाखांनी बिल कमी ...

भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम - Marathi News | history sheeter tries to join bjp in presence of tamil nadu party chief flees after seeing cops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या हा कुख्यात गुंड 'रेड हिल्स' नावाने ओळखला जातो. ...