श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. ...
एकनाथ खडसे भाजपाचे बाहुबली होते, पण त्यांना कटप्पानं मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते त्यांचा बिसमिल्लाह केला असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ...
सुशांतसिंह राजपूतला प्रकरणात पहिल्यापासूनच भाजपाची भूमिका आक्रमक राहिली असून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांनी जोर लावून केली होती. ...