श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादारक होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले. ...
भाजप आणि शिवसेनेतील वाद आता आणखी उफाळला आहे. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर थेट आरोप करीत त्यांनाच मालमत्ता कर माफ करायचा नसल्याचे सांगितले आहे. परंतु दुसरीकडे पेंडसे यांना त्यांच्याच पक्षात विचारत नसल्याने आणि गट ...