शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : सत्ताधारी पक्षांमध्ये मेगाभरती; रामराजे यांचे तळ्यात-मळ्यात

नाशिक : युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता

नाशिक : धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला

पुणे : पुण्यातून केलं उड्डाण अन् दिल्लीत लँडिंग, 'उदयनराजेंचं' जुळलं भाजपात 'टायमिंग'

पुणे : गणेशोत्सवात भाजपा वगळता इतर राजकीय पक्षांचा अनुत्साह : नेते, कार्यकर्ते गायब 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात 

जालना : ...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

अहिल्यानगर : मुख्यमंत्र्यांकडून 'इंदुरीकरांचे' स्वागत, महाराजांकडून भाजपाला शुभेच्छा 

मुंबई : 'राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात, हेच पाहायचंय'  

राष्ट्रीय : दिल्ली युनिव्हर्सिटीत एबीव्हीपीचा झेंडा, विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली