शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा

सातारा : महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात; तीन ठिकाणी होणार सभा

मुंबई : शरद पवारांना भावला पाकिस्तानचा पाहुणचार; म्हणाले, खोटं बोलतंय मोदी सरकार!

महाराष्ट्र : बळीराजाची अर्धवट कर्जमाफी ठरणार 'महाजनादेश'ला अडथळा ?

पुणे : हाेर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही ; मुख्यमंत्र्यांचा नेत्यांना इशारा

पुणे : सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा

पुणे : आता द्राक्षे आंबट वाटू लागली; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर खोचक टीका

महाराष्ट्र : साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

राष्ट्रीय : राज्यसभेत विरोधकांना समित्यांवर झुकते माप, आठ समित्यांच्या नेमणुकांना मंजुरी