शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : नाईकांना जाताना पाहून मला दु:ख झालं, जयंत पाटलांची खोचक टीका

ठाणे : Vidhansabha2019: युती तुटावी ही भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा!

नागपूर : VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

महाराष्ट्र : #VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!

कोल्हापूर : #VidhanSabha2019 : दलबदलूंची वाट बिकटच..., युतीचा धर्म पाळण्यासाठी कसरत

कोल्हापूर : #VidhanSabha2019 : तीस आजी-माजी आमदारांनी बदलला पक्ष

महाराष्ट्र : 'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई : एसआरए इमारतीमधील घरं न देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात खासदार गोपाळ शेट्टींचं अनोखं आंदोलन

महाराष्ट्र : भाजपाच्या व्यासपीठावर किरीट सोमय्यांना जागा नाही; खाली बसून पाहिला कार्यक्रम

महाराष्ट्र : व्यासपीठावर जागाच नाही; भाजपाच्या कार्यक्रमातून नाईक पितापुत्रांचा काढता पाय?