शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

नाशिक : ‘महाजनादेश यात्रे’निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

नागपूर : भाजपा आमदारांमध्ये तिकीट वाटपावरून ‘धकधक’

ठाणे : ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल; भाजपानं शिवसेनेला डिवचलं

ठाणे : भाजपामधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक- नड्डा भेट; निष्ठावतांची एकजूट!

गोवा : राणेंच्या राज्यपालपदाची अफवा भाजपमधूनच पसरली?

महाराष्ट्र : भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : यावलीच्या दहशतीचा इतिहास बदलून कारगिलचा करू : अमर साबळे

सांगली : Video - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानीचे आंदोलन

सातारा : 'स्टाईल इज स्टाईल'; शिवसेनेच्या टोमण्यावर उदयनराजेंचा 'कॉलर'फुल्ल टोला