श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election Result Uma Bharti And Tejashwi Yadav : भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्यप्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली. ...
BJP Nagpur News कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजपा आमदार, खासदारांसह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे. ...
Bihar Election Result, Nitish Kumar, BJP, Tejashwi yadav News:बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे असं कौतुकही शिवसेनेने केले आहे. ...
Pune Graduate Constituency, NCP Candidate News: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी पुणे पदवीधर मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता होती, अखेर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने अरूण लाड यांना पुणे पदवीधर मतदारसं ...