लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर - Marathi News | The Nitish Kumar government will have seven BJP-JDU ministers each, with the names of these leaders at the forefront | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर

Nitish Kumar oath ceremony News : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपा आणि जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री असतील. तसेच हम आणि व्हीआयपीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे निश्चित झाले आहे. ...

"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला - Marathi News | mp congress leader sajjan singh verma commented on item comment on imarti devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला

Imarti Devi And Congress Sajjan Singh Verma : काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. ...

"नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती असेल" - Marathi News | congress tariq anwar says nitish kumar will be cm but someone else will have remote to control | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नितीश कुमार मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती असेल"

Nitish Kumar And Bihar Assembly Election Result : नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्‍याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. ...

नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता - Marathi News | Nitish Kumar as Chief Minister; Curiosity about the post of Deputy CM in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदी; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता

Bihar Election: बिहारमध्ये रालोआच्या बैठकीत शिक्कामोर्तब; उपमुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता ...

सत्तेचे हजार हात; जे एरव्ही दिसत नाहीत! - Marathi News | A thousand hands of power; Which don't look every time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेचे हजार हात; जे एरव्ही दिसत नाहीत!

Bihar Election: चिराग आणि ओवैसी हे अडथळे असूनही तेजस्वी यांनी झुंज दिली खरी; पण सगळे अंदाज फसले, कारण शेवटी सत्तेपुढे कुठले शहाणपण चालणार? ...

शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | Why so much hatred of farmers ?, Fadnavis questions Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. ...

ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी - Marathi News | That matter fell heavily on Sushil Modi, he had to leave the post of Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी

Sushil Kumar Modi News : गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली आहे. ...

कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट - Marathi News | No one can take away the post of activist, Sushilkumar Modi's suggestive tweet abou dy cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यकर्ता हे पद तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, सुशीलकुमार मोदींचं सूचक ट्विट

सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. ...