लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजप चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक; बंद बँक खात्यांची माहिती, अब्जावधींची फसवणूक - Marathi News | BJP film city president Rohan Mankani in custody; Fraud of billions by taking information of closed bank accounts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक; बंद बँक खात्यांची माहिती, अब्जावधींची फसवणूक

या प्रकरणात एकुण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee slams bjp over various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. ...

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील - Marathi News | Another minister in the state government will go home till evening: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील

Politics chandrkantpatil bjp kolhapur- पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला. ...

corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | corona vaccination: "Central government's corona vaccination program will soon be exposed with statistics," Nana Patole's warning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :corona vaccination : "केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची लवकरच आकडेवारीसह पोलखोल करणार" नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Criticize Central Government on issue of corona vaccination : मुंबई व महाराष्ट्राला भारतीय जनता पक्ष वारंवार बदनाम करण्याचे काम करत असून गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेते काम करत आहेत ...

गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | bjp demands resign of anil deshmukh over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल

हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह अनेकविध घटनांचा हवाला देत भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी - Marathi News | Setback to BJP! Madhukar Pichad supporters join NCP, Ajit Pawar Political game in Ahmadnagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

घटना घडत असतात. कोण जात असतं येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळाली. ...

NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला - Marathi News | ncp leader jayant patil give reaction on sachin vaze NIA investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला

Sachin Vaze - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) सल्ला दिला आहे. ...

"मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले पण शार्जिलबाबत प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने काय केले?"  - Marathi News | BJP Devendra Fadnavis Slams CM Uddhav Thackeray Over Sharjeel Usmani | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले पण शार्जिलबाबत प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने काय केले?" 

BJP Devendra Fadnavis Slams CM Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...