लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध  - Marathi News | Chaos in Panvel Municipal Corporation General Assembly, Opposition enters the House and protests the ruling BJP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध 

यावेळी विरोधी नगरसेवक पीपीई किट घालून सभागृहात आले आणि त्यांनी भाजपचा निषेध करत गदारोळ केला. ...

राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh - Marathi News | Raj Thackeray sharply criticizes the government Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh | Anil Deshmukh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh

...

Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार  - Marathi News | Julio Ribeiro says unavailable, asks Sharad Pawar to probe Param Bir Singh's letter Bomb on Anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार 

Julio Ribeiro answer to Sharad pawar: राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंब ...

Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर - Marathi News | Goa Municipal Election 2021: BJP's takes lead in Panaji; Panajikar group is better than Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर

Goa Municipal Election, Panaji Municipal Election: या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. नावेली जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही आजच होणार आहे.  ...

"अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं", तीरथ सिंह रावतांची मुक्ताफळं - Marathi News | uttarakhand cm tirath singh rawat new knowledge america who enslaved us for 200 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमेरिकेने 200 वर्षे भारताला गुलाम बनवलं आणि संपूर्ण जगावर राज्य केलं", तीरथ सिंह रावतांची मुक्ताफळं

Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat : "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला. यानंतर आता पुन्हा एकदा रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री जोरद ...

मुख्यमंत्री येदीयुरप्पांना हटवावचं लागेल, कर्नाटक भाजपा आमदारांनं सांगितलं राजकारण - Marathi News | Chief Minister Yeddyurappa will have to be removed, Karnataka BJP MLAs said politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री येदीयुरप्पांना हटवावचं लागेल, कर्नाटक भाजपा आमदारांनं सांगितलं राजकारण

अन्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी भाजपच्या राजकीय भविष्याची लढाई लढत असून मी जनतेचा सेवक आहे. येदीयुरप्पा यांनी दक्षिण भारतातील भाजपचा शेवटचा मुख्यमंत्री बनता कामा नये. ...

"जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का नाही घालत?", तीरथ सिंह रावतांचं पुन्हा वादग्रस्त विधान - Marathi News | cm of uttarakhand tirath singh rawats statement on ration during lockdwon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का नाही घालत?", तीरथ सिंह रावतांचं पुन्हा वादग्रस्त विधान

Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat : रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ...

"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल - Marathi News | cm arvind kejriwal i support farmers so modi government troubling me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

Delhi CM Arvind Kejriwal And Farmers Protest : अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केले. ...