श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
देवस्वोम बोर्डस हे माकपच्या कारवायांची केंद्रे बनली आहेत. हे बोर्डस भाजप सत्तेत आल्यास ते निश्चितच रद्द केले जातील आणि त्यांचा ताबा भाविकांकडे दिला जाईल. ...
या विकासकामांमध्ये गावांमध्ये विद्युत व्यवस्था, जलकुंभ उभारणे, मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत यांत्रिकी कामे, वाहिन्या जोडणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, भुयारी गटारे बांधणे, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदींचा समावेश आहे ...
ठामपा स्थायी समितीत झाला गदारोळ, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर लस उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीसुध्दा प्रयत्न करू, असे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितल्यानंतर हा वाद निवळला. ...
Param Bir Singh Letter: भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे. ...