श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बक्सा जिल्ह्यात तमुलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आसाममधील लोक हिंसाचाराच्या विरोधात आहेत. विकास, शांतता आणि एकता यांच्यासोबत ते आहेत. ...
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला आहे. (BJP MLA Nitesh Rane has taunt yo CM Uddhav Thackeray and Minister Jitendra Awhad.) ...