श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
corona vaccination: सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. ...
Unnao rape case : देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगरमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर भाजपाने या सेंगरला पक्षातून हाकलले होते. मात्र आता त्याच कुलदीप सिंह सेंगरच्या पत्नीला भाजपाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आ ...