श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
West Bengal Exit Polls 2021 Mamata Banerjee And Suvendu Adhikari : नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी बाजी मारणार आणि ममता बँनर्जींना पराभवाचा धक्का बसणार का? याबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
Puducherry Exit Poll 2021: पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित NDA सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...