शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : Goa: सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन सुभाष फळदेसाई व कवळेकर यांच्यात जुंपली

महाराष्ट्र : देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ

मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल

मुंबई : वर्सोव्याच्या समस्या सोडवा, वर्सोव्याच्या रहिवाश्यांची मागणी

मुंबई : मोदींना दहा वर्षे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले, आता...; उद्धव ठाकरेंचा इशारा

उत्तर प्रदेश : ज्यानं माझ्या मित्राला मारलं, त्याला मी ठार केलं, ब्रिजभूषण यांचा खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्र : मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला

मुंबई : मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?

राष्ट्रीय : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान