शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Election Results: वर्मा, लेखी, हर्षवर्धन यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 'भोपळाच'

राष्ट्रीय : Delhi Election Result: पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार अरविंद केजरीवाल? 'आप'चा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव

राष्ट्रीय : Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता!

राष्ट्रीय : 'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष

संपादकीय : दिल्लीचा धडा!

मुंबई : व्वा! पवारसाहेब काय लॉजिक आहे; राष्ट्रवादीच्या 'त्या' टीकेवर भाजपाने लगावला खोचक टोला

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका पक्षनेता, स्थायी सदस्य निवडीत सत्ताधारी भाजपात गटबाजी?

अकोला : अकोला : भाजप जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची आज निवड

राष्ट्रीय : 'देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज, अन् पाणी पुरवणे होय'

पुणे : पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली