लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Priyanka Gandhi : "भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय" - Marathi News | Congress Priyanka Gandhi criticizes bjp over bpsc protest water cannon lathi charge in patna bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचं डबल इंजिन म्हणजे तरुणांवर डबल अत्याचार; थंडीत लाठीचार्ज, पाण्याचा मारा अमानवीय"

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते"; अभिनेत्रीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या सरसावल्या - Marathi News | BJP Chitra Wagh reaction over Prajakta Mali and suresh dhas controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते"; अभिनेत्रीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या सरसावल्या

Prajakta Mali And BJP : अभिनेत्रीच्या समर्थनार्थ आता भाजपा नेत्या सरसावल्या आहेत. "या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते" असं म्हटलं आहे. ...

संक्रांतीनंतर भाजपला मिळणार नवा अध्यक्ष, १५ जानेवारीपर्यंत नवीन नियुक्त्या होणार - Marathi News | BJP will get a new president after Sankranti, new appointments will be made by January 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संक्रांतीनंतर भाजपला मिळणार नवा अध्यक्ष, १५ जानेवारीपर्यंत नवीन नियुक्त्या होणार

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आता नवीन नेत्याची नियुक्ती होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत प्रत्येक राज्यांच्या नियुक्त होणार आहेत. ...

इतिहासही दयाळू नसावा? - Marathi News | Shouldn't history be kind to? editorial about former prime minister manmohan singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतिहासही दयाळू नसावा?

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश शोकव्याकुळ झालेला असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावरून वादाला तोंड फुटणे क्लेशकारक आहे... ...

ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका - Marathi News | Neither gave land nor Bharat Ratna, Congress never respected Narasimha Rao; Brother's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला दाखवला आरसा. ...

अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा - Marathi News | Advani and other BJP leader used to throw files in front of Manmohan Singh; Jairam Ramesh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली? भाजपकडून तीन समित्यांची घोषणा - Marathi News | Ravindra Chavan's appointment delayed? BJP announces three committees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली? भाजपकडून तीन समित्यांची घोषणा

बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या तीन समित्यांची घोषणा केली. प्रदेश संघटनपर्व समिती, प्रदेश शिस्तपालन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान समिती अशा या तीन समित्या आहेत.  ...

भाजपमध्ये आता ४५ व ६० वर्षे वयाची अट - Marathi News | bjp now has age limit of 45 and 60 years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमध्ये आता ४५ व ६० वर्षे वयाची अट

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना 'लोकमत'ने विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला. ...