शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत कधी मिळणार, फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

राष्ट्रीय : बलात्कार प्रकरणातील 'त्या' भाजपा आमदाराचं सदस्यत्व रद्द; विधिमंडळाची अधिसूचना जारी

मुंबई : Maharashtra Budget Session: 'ते' पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले; अजितदादांनी काढला भाजपाला चिमटा

महाराष्ट्र : भाजपाचं लोकसभेतलं संख्याबळ घटण्याची शक्यता; महाराष्ट्रातल्या एका सदस्याची खासदारकी जाणार?

महाराष्ट्र : तुमच्या आवाजाने माझे कान बधिर झाले; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ठाणे : ‘सीएए’ विरोधकांवर भाजपचा हल्ला

ठाणे : ‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’

मुंबई : ...तर सकाळी आठ वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नाही; अण्णांचा अजित पवारांना टोला

मुंबई : 'भाजपाने ज्यांना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये'

महाराष्ट्र : कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर होणार म्हणून विरोधकांना पोटशूळ उठला : राष्ट्रवादी