शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

धाराशिव : फसवेगिरी: भाजप पदाधिकाऱ्यांनी कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनात केलं उभं

मुंबई : सावरकरांना भारतरत्न मिळावे म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया, विधानसभेत अजित पवार यांचे आवाहन

मुंबई : Veer Savarkar: वीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव फेटाळला; शिवसेनेनं भाजपाचा डाव उलटवला!

राष्ट्रीय : Delhi Violence: दिल्ली दंगलीमध्ये केंद्र सरकारचा हात, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचा गंभीर आरोप   

राष्ट्रीय : Delhi Violence: Photo's : 'गोली मारो' घोषणांच्या आंदोलनाच्या नेतृत्वात भाजपा आमदार

महाराष्ट्र : शिवसेनेला केवळ पवारांचीच भाषा समजते; चंद्रकांत पाटलांची टीका

नांदेड : सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला : रावसाहेब दानवे

मुंबई : भाजपाच्या चक्रव्युहात शिवसेना अडकणार?; अधिवेशनात होणार हिंदुत्वाची अग्निपरीक्षा 

राष्ट्रीय : तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

मुंबई : Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'