शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : एक कॉल अन् 'ऑपरेशन लोटस' फ्लॉप; भाजपाला जोरदार धक्का

राष्ट्रीय : मोदी यांच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाही होळी; जाणून घ्या कारण

राष्ट्रीय : मध्य प्रदेश सरकारला धोका नाही; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा

महाराष्ट्र : 'काय, साहेब? लोक मूर्ख वाटले का?'; औरंगाबाद नामांतरणावरुन बॉलिवूड गायकाचा भाजपाला टोला 

राष्ट्रीय : China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल

मुंबई : 'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : ...तर मुनगंटीवारांना जास्त आनंद होईल; अजित पवारांनी सांगितले 'राज'कारण

गोवा : भावेश जांबावलीकर यांचा भाजपाचा राजीनामा; नवनाथ नाईकही मगोच्या वाटेवर 

क्राइम : Breaking : नरेंद्र मेहता यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

मुंबई : भाजपाचे 13 ते 14 आमदार आमच्या चांगल्या संबंधात, जयंत पाटलांचा 'दे धक्का'