शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: भाजपा नेत्यांकडून पीएम फंडासाठी फ्रॉड वेबसाईट्सची लिंक; गृह राज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्र : बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक; पालघर प्रकरणावरून नितेश राणेंची टीका

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील

मुंबई : सत्तेची मस्ती आल्यानेच राऊतांकडून होतोय फालतू, निर्लज्ज शब्दांचा वापर - नारायण राणे

मुंबई : Coronavirus:...पण ‘त्या’ निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येतेय; संजय राऊतांची जहरी टीका

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना संकट तरीही मंत्रिमंडळ नाही, एकटे मुख्यमंत्री करतायेत कारभार; काँग्रेसचा भाजपावर निशाणा

मुंबई : Coronavirus:...मग उरलेले ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत?; भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात?; विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान

महाराष्ट्र : पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी?

मुंबई : Coronavirus: ‘वांद्र्याच्या प्रकारानंतर भाजपा नेते अचानक सक्रीय झाले; मुख्यमंत्र्यांविरोधात हॅशटॅश चालवला’