शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : कोणी कितीही मोठा नेता असला तरी भाजपात बेशिस्तपणाला माफी नाही...

राष्ट्रीय : लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

राष्ट्रीय : अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच 'गायब' असण्याचे सांगितले कारण

ठाणे : महापौरांच्या टिकेनंतर भाजपचा शिवसेनेवर पलटवार आरोग्य साहित्यासह कम्युनिटी किचनचा घोटाळा उघड करा, भाजपचे महापौरांना आव्हान

मुंबई : आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज

मुंबई : मोहिते पाटील, पडळकर, गोपछेडे, दटकेंना भाजपाची उमेदवारी; खडसे, पंकजा मुंडे, तावडेंना धक्का

राष्ट्रीय : स्थलांतरीत मजुरांना मरण्यासाठी सोडलंय, सरकारच्या क्रूरतेला जनता माफ करणार नाही

महाराष्ट्र : बारामतीतून थेट अजितदादां ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या ढाण्या वाघा ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

महाराष्ट्र : विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

ठाणे : कोरोना हॉस्पीटलवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली