शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी

राष्ट्रीय : गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका

राष्ट्रीय : दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : Lockdown News:...आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल

ठाणे : रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार 

मुंबई : Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल; भाजपा, राष्ट्रवादीने दिले डमी उमेदवार

महाराष्ट्र : आता कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही पण...; एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा

मुंबई : Lockdown News: “चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election:...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवून आघाडीधर्म पाळावा; भाजपाचा टोला

मुंबई : Vidhan Parishad Election: ...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका