शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : CoronaVirus Lockdown : भाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष

महाराष्ट्र : रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातल्या'ट्विटर वॉर'नंतर आदित्य ठाकरे व भाजप आमदारांत'तू तू मै मै'

राष्ट्रीय : भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर...

राष्ट्रीय : coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

राष्ट्रीय : LockdownNews : काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही, योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली

महाराष्ट्र : निलेश राणेंवर तृतीयपंथी भडकले; 'हिजडा' शब्दावरून दिला इशारा

मुंबई : Coronavirus: देवेंद्र फडणवीसांवरील टीकेवरुन रोहित पवार आणि भाजपा आमदारात ‘तू तू मै मै’

पिंपरी -चिंचवड : पिंपरी शहरात मास्क वाटप प्रकरणात पन्नास लाखांचा भ्रष्टाचार, शिवसेनेची मुख्यमंत्र्याकडे दाद

नाशिक : सटाणा येथेही तहसीलदारांना निवेदन