श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PM modi delhi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. ...
मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असली, तरी २०१७च्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. ...