शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : नोटाबंदीवाले 'रोखपाल' आता एकटे नाहीत; अखिलेश यादवांनी 'लॉकडाऊन यादव'ला दिल्या शुभेच्छा!

मुंबई : माध्यमांची मुस्कटदाबी करणारा ‘गॅग’ आदेश तत्काळ मागे घ्या- प्रवीण दरेकर

संपादकीय : असंवेदनशील राज्यकर्त्यांपासून राज्य वाचवा

नांदेड : कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ

नांदेड : ‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

राष्ट्रीय : मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'

राष्ट्रीय : CoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रीय : भाजपा प्रवक्ता संबित पात्रा रुग्णालयात दाखल, कोरोनाची लक्षणं दिसली

मुंबई : “एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको”; शेलारांचा घणाघात, म्हणाले...

महाराष्ट्र : coronavirus: ...अन् देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणलं!