शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी

राष्ट्रीय : CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी

राष्ट्रीय : India China Face Off: कम्युनिस्ट पक्षाचे निमंत्रण; भाजप नेत्यांचाही चीन दौरा

राष्ट्रीय : १२८ देशांच्या राजकीय पक्षांशी काँग्रेसचे संबंध -आनंद शर्मा

संपादकीय : CoronaVirus News: दिल्लीत कोरोनाचे तांडव; केजरीवालांचे प्रयत्न खुजे!

पुणे : पुणे शहरातील सहा मीटर रस्त्यावर टीडीआर मुळे निर्माण होऊ शकतो वाहतुकीचा प्रश्न

मुंबई : पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!

राष्ट्रीय : India China Face Off: चीन मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक; ओवेसींना निमंत्रण नाही, पंतप्रधानांना लिहिलं पत्र

राष्ट्रीय : India China FaceOff: चीनविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललंय?; भाजपा नेते राम माधव यांचे संकेत