शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्याकडून पिंपरी शहरातील कोरोना परिस्थिती,उपाययोजनांचा आढावा

मुंबई : ...तर थोरातांची कमळा हा उल्लेख खरा ठरला असता, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : भाजप कार्यालयातील कार्यक्रमादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीत बिघाड

महाराष्ट्र : आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही

राजकारण : पक्षांतर्गत नाराजीमुळे माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम; शरद पवारांना धक्का

राष्ट्रीय : गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

कोल्हापूर : संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

मुंबई : काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण कडवट शिवसैनिकांना विचारायचंही नाही

राष्ट्रीय : सैन्याचा अपमान करू नका, भाजपा अध्यक्षांचं मनमोहन सिंगांच्या पत्राला उत्तर

महाराष्ट्र : 'या' नेत्यांना मोठी संधी मिळणार; महाराष्ट्र भाजपाची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार