शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

संजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील; चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 3:11 PM

भारतामध्ये जेवढे कोरोनाचे रूग्ण आहेत त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. मग राज्यातील परिस्थिती चांगली कशी?

ठळक मुद्देसंजय राऊत देवालाही प्रश्न विचारतील- चंद्रकांत पाटील यांनी लगावला टोला मुंबईत रूग्ण्वाहिका नाही, बेडही मिळत नाहीत, परिस्थिती चांगली कशी- चंद्रकांत पाटील यांचा सवाल

कोल्हापूरसंजय राऊत यांनी नरेंदर मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत याबाबत विचारणा केली असता पाटील म्हणाले, संजय राऊत हे ग्रेट संपादक आहेत. ते देव मानतात की नाही माहिती नाही. पण ते देवालाही प्रश्न विचारू शकतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

भारतामध्ये जेवढे कोरोनाचे रूग्ण आहेत त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. देशात जेवढे कोरोनाचे बळी आहेत. त्याच्या निम्मे महाराष्ट्रात आहेत. मुंबईत कोरोनाच्या रूग्णांना बेड मिळत नाहीत, रूग्णवाहिकाही मिळत नाही. मग राज्यातील परिस्थिती कशी चांगली आहे असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा या मागणीचे निवेदन पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही, पेरण्या संपत आल्या तरी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज दिलेले नाही. परिस्थिती गंभीर आहे. मात्र या मंत्रीमंडळातील अनुभवी मंत्री आपल्या कामाचा फायदा उद्धव ठाकरे यांना करून देताना दिसत नाहीत. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतkolhapurकोल्हापूरBJPभाजपाPoliticsराजकारण