शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Coronavirus: टेंडर न काढताच कोट्यवधीच्या कामाचं वाटप; भाजपाचा ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग

राष्ट्रीय : पाच मुली झाल्या, पण 'विकास' जन्मलाच नाही; काँग्रेस नेत्याच्या ट्विटनं वाद

वसई विरार : वसईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन

मुंबई : पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

मुंबई : शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

राष्ट्रीय : बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

सोलापूर : राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना माफ आहे का ? फडणवीस यांचा सवाल

राष्ट्रीय : भाजपाला मोठा धक्का?; शिवसेनेपाठोपाठ आणखी एक जुना मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत

संपादकीय : देवेंद्र फडणवीस यांचा 'गौप्यस्फोट', बाळासाहेबांची 'ती' भूमिका आणि शरद पवारांची 'राजनीती'