शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांनी वापरली योगी आदित्यनाथांची आयडिया, दंगेखोरांना पकडण्यासाठी घेतली अशी 'अॅक्शन'

पुणे : बारामतीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक

राष्ट्रीय : चर्चाच करायची असेल तर या, 1962पासून आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊद्या; राहुल गांधींवर 'शाह अॅटॅक'

यवतमाळ : भाजपची सत्ता, तरीही कामांचा बोजवारा

राष्ट्रीय : आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल

नागपूर : काँग्रेसच्या खांद्यावरून भाजपचा मुंढेंवर प्रहार!

राष्ट्रीय : राजीनामा देऊन काँग्रेसच्या 5 आमदारांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : राजीव गांधी फाउंडेशनसाठी काँग्रेसने मेहूल चोक्सीकडून घेतली होती देणगी’’ भाजपाचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus News : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासमोर पंतप्रधानांचे सरेंडर, राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : प्रांतीय, भाषिक राजकारण करायचं नाही, पण...; मुंबई-पुण्यातील लोकसंख्येबाबत गडकरींची मोठी सूचना