शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

पुणे : Corona virus : भोसरीचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; पत्नीलाही संसर्ग

राष्ट्रीय : जेव्हा जेव्हा अडचणीत आले मोदी सरकार, मदतीला धावून गेले शरद पवार; या घटना आहेत साक्षीदार

राष्ट्रीय : कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

राष्ट्रीय : 'अजित डोवालांच्या संस्थेचे 9 चीनी संस्थांशी घनिष्ठ संबंध अन् देशभक्त बहिष्कार टाकतायंत'

राष्ट्रीय : विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत

राजकारण : ‘चंपा’, ‘टरबुजा’ म्हटलेलं कसं चालते?; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

ठाणे : भाजपाच्या व्हर्च्युअल रॅलीत कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी; यू-ट्यूबवर पाहिले हजारो ठाणेकरांनी प्रक्षेपण

मुंबई : गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका

महाराष्ट्र :  आम्ही ठेवणीतल्या शिव्या दिल्यास गोपीचंद पडळकरांना रात्रभर झोपही लागणार नाही