शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : २०१४ नंतर देशात 'असा' वाढला ड्रॅगन; राहुल गांधींकडून आकडेवारी शेअर

महाराष्ट्र : 'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं

संपादकीय : देशांतर्गत जुगलबंदी चीनच्या पथ्यावर! जगापुढे आपले नक्कीच हसे होते

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाचे आणखी एक हजार मृत्यू लपविले; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर आरोप

रायगड : मुरुडमधील बंदला भाजपचा विरोध; नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांचा निषेध

राष्ट्रीय : RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

नागपूर : नागपुरात वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर

ठाणे : अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी भाजपाचे अर्थपूर्ण मत परिवर्तन ;  मार्चमध्ये रद्द केलेली बीएसयुपी कामाची निविदा आता केली मंजूर

अमरावती : वैधानिक मंडळाशिवाय विदर्भाला न्याय नाही- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : शिवराजसिंहांची खुर्ची धोक्यात? गृहमंत्री नरोत्तम मिश्रा अचानक दिल्ली रवाना