शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : १० हजार कोटींचे सॉफ्टलोन साखर उद्योगाला तातडीने द्या, भाजपच्या शिष्टमंडळांची मागणी

महाराष्ट्र : साखर उद्योगाला दहा कोटींचे सॉफ्टलोन तातडीने द्या: अमित शहा यांची घेतली भेट

मुंबई : मुंबईत कोरोना आटोक्यात आल्याचा दावा चुकीचा, भाजपा आमदाराचं पत्र 

नागपूर : साहिल सय्यदवरून भाजप- राष्ट्रवादीत जुंपली

मुंबई : 'आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिक हिंमत दाखवणार का?'; निलेश राणेंचा सवाल

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: वसुंधराराजेंवर गंभीर आरोप; एनडीएच्या खासदाराने सांगितले गेहलोत सरकार कसे वाचले

संपादकीय : गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

राजकारण : ११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले

राष्ट्रीय : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या कन्येची भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

क्राइम : खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश