शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

परभणी : खासदार, आमदारांसह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

मुंबई : Video : 'साकेत गोखलेंच्या घराबाहेर RSS कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, आईलाही दिली धमकी'

राष्ट्रीय : पापड खाओ कोरोना भगाओ...; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : भाजपाने संविधानाची सर्कस केली, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं

मुंबई : 'महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया भाजपाच्या IT सेलने वापरला, चौकशी करा'

मुंबई : निवडणूक आयोगाने BJP आयटी सेलकडे सोशल मीडिया अकाऊंट सोपवल्याचा आरोप; EC ने अहवाल मागववला

राजकारण : Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

राजकारण : मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'