शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 5:25 PM

भाजपाचे काही नेते काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत येतात. आता मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री वादात सापडले आहेत. त्यांनी पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक हऊन जाईल, असा दावा केला आहे.

ठळक मुद्देमेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले आहेत. या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज डेव्हलप होतील, असा दावा करण्यात आला आहे.आत्मानिर्भर भारतअंतर्गत, एका उद्योजकाने ‘भाभी जी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत.

नवी दिल्ली -भाजपाचे काही नेते काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत येतात. आता मोदी सरकारमधील संसदीय कार्यमंत्री अर्जून राम मेघवाल चर्चेत आले आहेत. मेघवाल हे एका पापडामुळे वादात अडकले आहेत. यासंदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते, पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा करत आहेत. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी डेव्हलप होतील अँटीबॉडीज -मोदी सरकारमधील मंत्री आणि बिकानेरचे भाजपा खासदार अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते एका प्रायव्हेट कंपनीचा पापड लॉन्च करण्यात आला. हा पापड लॉन्च करतानाचा त्याचा व्हिडिओही आता व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत, "या पापडाने कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज डेव्हलप होतील," असा दावा मेघवाल यांनी केल्याचे दिसत आहे.  एवढेच नाही, तर "आत्मानिर्भर भारतअंतर्गत, एका उद्योजकाने ‘भाभी जी पापड’ नावाने पापड तयार केले आहेत. हे कोरोना व्हायरसचा सामना करण्यात अत्यंत उपयोगी ठरतील. त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला आशा आहे, की ते यशस्वी होतील," असेही मेघवाल या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

कंपनी काय म्हणते -या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री हातात पापडाची दोन पाकिटं घेऊन उभे असल्याचेही दिसत आहेत. पापड तयार करणारी ही कंपनी बिकानेरमधील आहे. तसेच या कंपनीने दावा केला आहे, की या पापडात गिलोय आणि इम्युनिटी वाढवणारी सामग्री टाकण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर मंत्री मेघवाल आणि कंपनीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थान