शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : संबित पात्रा यांच्याविरुद्ध अकोल्यात युवक काँग्रेसकडून तक्रार दाखल

राष्ट्रीय : राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

अकोला : कुठे गेले २० लाख कोटी? युवक काँग्रेसचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन

राजकारण : Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

ठाणे : कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका

मुंबई : दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

राजकारण : मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी

राजकारण : भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी?; लवकरच होणार घोषणा

महाराष्ट्र : 'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

ठाणे : नगरसेविका सोन्स यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द