शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, फडणवीसांचा थेट निशाणा

मुंबई : अजित पवारांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली, भाजपा आमदाराचा टोला

महाराष्ट्र : महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला, प्रवीण दरेकर यांचा आरोप

राष्ट्रीय : मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न, राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी

राजकारण : “ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपा

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला वाढते डिसलाईक्स भाजपासाठी काळजीचे

ठाणे : ठामपाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाची आत्महत्या; निरंजन डावखरे यांचा आरोप

राजकारण : कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

राष्ट्रीय : भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल'