लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली? - Marathi News | Sharad Pawar: Big news: Sharad Pawar calls the Chief Minister regarding the Beed issue; What was discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?

शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. ...

आता सत्ताधाऱ्यांकडे आयकरचे अधिकारी पोहोचले, घबाड सापडले! १९ किलोंचे सोने, लक्झरी गाड्यांची फौज आणि करोडोंमध्ये कॅश - Marathi News | Now the Income Tax officials have reached the ruling party BJP ex mla, and a hoax has been found! 19 kg of gold, a fleet of luxury cars and cash in crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सत्ताधाऱ्यांकडे IT अधिकारी पोहोचले, घबाड सापडले! १९ किलो सोने, लक्झरी गाड्यांची फौज...

Income Tax Raid: छाप्यात असे कारनामे उघड झाले आहेत की त्यांची मोजदाद करता करता आयकरच्या टीमची कंबर मोडून गेली आहे.  ...

'२०२७'ची विधानसभा मगो-भाजप एकत्र लढणार!: सुदिन ढवळीकर; २०२२ मध्येच युतीचे समीकरण ठरले होते - Marathi News | 2027 goa assembly election mgp and bjp will contest together said sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'२०२७'ची विधानसभा मगो-भाजप एकत्र लढणार!: सुदिन ढवळीकर; २०२२ मध्येच युतीचे समीकरण ठरले होते

जिथे मगो पक्षाचे खरोखरच काम आहे, त्याच जागा आम्ही मागू. ...

मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल - Marathi News | strong dose to the minister goa bjp state president sadanand tanavade took note | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्याला कडक डोस; प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी घेतली दखल

मात्र काब्राल यांना बांधकाम खात्यातील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून डच्चू दिला गेला. ...

उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Uddhav Sena suffers a big setback in Pune, five former corporators join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पाचजण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती ...

काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले - Marathi News | Mahadev Jankar in Amravati, march led by Bachchu Kadu, criticism of BJP-Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस गद्दार तर भाजपा महागद्दार...; शेतकरी मोर्चात महादेव जानकर संतापले

अमरावतीतील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. ...

'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप - Marathi News | Delhi Election 2025: 'I was thrown out of the CM's official residence again', CM Atishi's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

Delhi Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या आरोपांवर आता PWD विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. ...

'आरोपींना मोक्का लावा, त्यांचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे'; सुरेश धस यांचा हल्लाबोल - Marathi News | Suresh Dhas demanded that the accused in the murder of Sarpanch Santosh Deshmukh be charged under MCOCA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आरोपींना मोक्का लावा, त्यांचा 'तेरे नाम' मधील सलमान झाला पाहिजे'; सुरेश धस यांचा हल्लाबोल

Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज सरपंच परिषदेतून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना मोक्का लावण्याची मागणी केली. ...