श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mohan Lal Badoli News: दिल्लीतील एका महिलेने भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यासह गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार करून नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचेही महिलेने म्हटले आहे. ...
सत्य बोचरं असते, सत्य पचवणं कठीण असते. अमित शाहांनी सत्य मांडलं. १९७८ साली अस्थिर विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर घुसवणाऱ्या राजकारणाची सुरुवात कुणी केली हा प्रश्न शरद पवारांच्या जिव्हारी लागला असं शेलारांनी म्हटलं. ...
Milkipur Assembly By-Election: भाजपा आणि समाजवादी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण पोलिसांनी बंद केले होते. पण, भाजप नेत्याला त्याच्या मोबाईलनेच अडकवले. पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ...
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार भाजपसोबत जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी झाली. याबद्दल जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांचा अचानक पारा चढला. ...