श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती. ...
मध्य प्रदेशमधील भाजपाच्या सरपंचाचा कारनामा समोर आला आहे. भाजपा महिला कार्यकत्याला लग्नाचे आमिष दाखवत काही वर्षे तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. ...
PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीतील नेते, मंत्री यांना मार्गदर्शन करताना सूचना, सल्ले दिल्याचे म्हटले जात आहे. ...
Mohan Lal Badoli Case: भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यावर एका महिलेने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे. ...